महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/

MPCB Mumbai Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – अभियान संचालक, प्रकल्प व्यवस्थापक तथा तांत्रिक तज्ञ, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ, मुल्यांकन व सनियंत्रण तज्ञ, पर्यावरण तज्ञ, विभागीय समन्वयक

पद संख्या – 8 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 60,000 ते 95,000 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई, कोकण व पुणे विभाग, नाशिक व औरंगाबाद विभाग, अमरावती व नागपूर विभाग

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)  MPCB Mumbai Bharti 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020 

हे पण वाचा -
1 of 40

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –[email protected]

अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2020 । 191 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com