10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; चालक पदासाठी माझगांव डॉक शिपमध्ये भरती जाहीर
करिअरनामा ऑनलाईन । माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – चालक पद संख्या – 8 जागा पात्रता – SSC or … Read more