Mumbai University Recruitment 2020| विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mu.ac.in/

Mumbai University Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – फेलो

पद संख्या – 2 जागा

पात्रता – Master’s degree with 55% marks

नोकरी ठिकाण – मुंबई.    Mumbai University Recruitment 2020

शुल्क – खुला वर्ग –  1000 रुपये , राखीव वर्ग – 500 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

हे पण वाचा -
1 of 25

अधिकृत वेबसाईट – http://www.mu.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी, मुंबई युनिव्हर्सिटी, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूझ (ई.), मुंबई – 400098

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Konkan Railway Bharti 2020 । 78 जागांसाठी भरती

ECHS Recruitment 2020 | सातारा, सांगली, कोल्हापूर येथे 43 जागांसाठी भरती

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत ‘शाखा व्यवस्थापक’ पदासाठी भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: