केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेंतर्गत 36 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.csmcri.res.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 36 जागा

 पात्रता – ITI Pass in concerned Trade

नोकरीचे ठिकाण – मुबई , गांधीनगर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात  – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.csmcri.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com