पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत केंद्र संचालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – केंद्र संचालक. शैक्षणिक पात्रता – The candidate should have a Doctoral Degree … Read more