Master Degree असणाऱ्यांना संधी ! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई अंतर्गत अनुवादक पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://iigm.res.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – ज्येष्ठ हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता – Master’s degree of a recognized University in Hindi

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

वेतन – 9300/- to 34800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण –मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्टार IIG, प्लॉट क्र. 5, सेक्टर 18, कळंबोली हायवे, नवीन पनवेल, नवी मुंबई 410 218.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://iigm.res.in/

मूळ जाहिरात – click here      

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com