MBBS असणाऱ्यांना संधी ! देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत असिस्टंट मेडिकल ऑफिसर पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.cbdehuroad.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – असिस्टंट मेडिकल ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता – MBBS + 01 वर्ष अनुभव

वयाची अट –
खुला – 23 ते 35 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
ओबीसी 03 वर्षे सूट.

वेतन – 56100/- to 177500/-

अर्ज शुल्क –
खुला/ ओबीसी – 300/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PH फी नाही.

नोकरीचे ठिकाण – देहू रोड पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer, Office of The Cantonment Board Dehuroad, Near Dehuroad Railway Station, Dehuroad, Dist -Pune State – Maharsthra, Pin – 412101

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.cbdehuroad.org/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com