BMC Recruitment 2022 : मुंबई महापालिका शाळेत शिक्षकांची बंपर भरती!! तासिका पद्धतीने 800 जागा भरणार; मिळणार आकर्षक मानधन
करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या 800 जागा (BMC Recruitment 2022) तासिका पद्धतीने भरल्या जाणार आहेत. मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीनंतर नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली. विद्यार्थ्यांची संख्या वाढली मुंबई महापालिका शाळांतील गळतीचे प्रमाण कमी झाले असून प्रवेश घेणाऱ्या … Read more