Job Notification : मुंबईतील ‘या’ मोठ्या कॉलेजमध्ये बंपर भरती; लगेच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी (Job Notification) आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more