IRCTC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी विना परीक्षा थेट मुलाखत; भारतीय रेल्वेत ‘या’ पदावर भरती सुरु

IRCTC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (IRCTC Recruitment 2023) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC)  हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 … Read more

IRCTC Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत!! रेल्वेच्या केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी

IRCTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (IRCTC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदाच्या एकूण 61 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. … Read more

Railway Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी सोडू नका; असिस्टंट लोको पायलट पदावर होणार नवीन भरती

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक लोको पायलट या पदासाठी ही भरती होणार असून या माध्यमातून 238 नवीन पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे … Read more

Konkan Railway : कोणतीही परीक्षा न देता कोंकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; ‘ही’ पदे रिक्त

Konkan Railway

करिअरनामा ऑनलाईन । कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या (Konkan Railway) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखा व्यवस्थापक (Jr. Accounts Manager) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2023 असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – कोंकण … Read more

Central Railway Recruitment : सेंट्रल रेल्वेने जाहीर केली बंपर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

Central Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Central Railway Recruitment) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदाच्या तब्बल 2422 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे. संस्था – सेंट्रल रेल्वे अर्ज करण्याची … Read more

Railway Exam : रेल्वेत नोकरीसाठी द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा, UPSC करणार परीक्षेचं आयोजन

Railway Exam

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याच्या तयारीत (Railway Exam) असलेल्या तरुण उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेतील भरतीसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही माहिती असणं आवश्यक आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने माहिती जारी केली आहे. यानुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) साठीची भरती खास तयार केलेल्या … Read more

Central Railway Recruitment : कोणतीही परीक्षा नाही; मुंबई रेल्वेत ‘या’ पदावर थेट मुलाखतीने होणार निवड

Central Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल मध्य रेल्वे, मुंबई येथे रिक्त (Central Railway Recruitment) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या खाली पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत तारीख  12 डिसेंबर 2022 आहे संस्था – डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल मध्य रेल्वे, मुंबई पद संख्या – 5 पदे भरले … Read more

Railway Recruitment : बंपर भरती!! भारतीय रेल्वेमध्ये 2521 जागांवर भरतीची घोषणा; 10 वी पास करू शकतात अर्ज

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन।  पश्चिम-मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरतीची (Railway Recruitment) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या मध्यमातू अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार भरले जाणारे पद – अप्रेंटिस पद संख्या – 2521 पदे अर्ज करण्याची पध्दत … Read more

Railway Recruitment 2022 : म्युझिक प्रेमींसाठी रेल्वेत ‘या’ पदावर नोकरीची संधी; आजच करा Apply

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पश्चिम रेल्वे मध्ये सांस्कृतिक कोट्या अंतर्गत विविध रिक्त (Railway Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑक्टोपॅड इन्स्ट्रुमेंट प्लेअर, पुरुष गायक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची … Read more

Railway Recruitment 2022 : 12वी/पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी; कोणती पदे भरली जाणार?

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदांच्या एकूण 596 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more