Railway Recruitment : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; रेल्वेत नोकरीची संधी सोडू नका!

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे लवकरच (Railway Recruitment) काही जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या E-Mail आयडीवर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे.

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरले जाणारे पद – सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी (Retired Railway Staff)
पद संख्या – 10 पदे (Railway Recruitment)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मे 2023
अर्ज करण्याचा E-Mail ID – [email protected]
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक कागदपत्रे – (Railway Recruitment)
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो (Railway Recruitment)
मुलाखतीचा पत्ता –
वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी/नागपूर कार्यालय, DRM कॉम्प्लेक्स, S.E.C. रेल्वे, नागपूर

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.secr.indianrailways.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com