Career in Google : फ्रेशर्ससाठी Google चा off Campus Drive; असं असेल जॉब प्रोफाईल

Career in Google

करिअरनामा ऑनलाईन । Google सोबत काम करण्याची इच्छा (Career in Google) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. Googleने 2023 वर्षासाठी ऑफ-कॅम्पस इम्प्लॉयमेंटची घोषणा केली आहे. यामधून ‘क्लाउड इंजिनीअर’ पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदावर काम करताना उमेदवाराला विविध टेक्नॉलॉजी बिझनेस स्ट्रॅटर्जी तयार करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं तसेच ग्राहकांना विश्वासू सल्लागार म्हणून … Read more

Amazon Jobs : क्या बात है!! वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या मिळणार; Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक

Amazon Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जगावरील आर्थिक मंदीच्या संकटामुळे (Amazon Jobs) अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर, मेटा यासह अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही  हजार जागांसाठी नव्हे तर जवळपास दीड लाख जागांसाठी … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेत ‘या’ पदावर भरती

Job Notification (51)

करिअरनामा ऑनलाईन । जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड (Job Notification) अंतर्गत माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. संस्था – जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, नाशिक भरले जाणारे पद – माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology … Read more

Banking Job : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत लिपिक पदावर होणार मोठी भरती

Banking Job (1)

करिअरनामा ऑनलाईन। नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मध्ये विविध (Banking Job) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे. संस्था – नागपूर नागरिक सहकारी बँक लि., … Read more

Job Notification : 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी व्ही. जी. थोरात एजन्सीमध्ये नोकरीची संधी; तुमचा Resume आजच Wapp करा 

Job Alert (27)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Job Notification) एक आनंदाची बातमी आहे. व्ही. जी. थोरात एजन्सीच्या विविध शाखांमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेल्स एक्झीक्युटिव्ह, मेकॅनिकल, स्पेअर पार्ट मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, अकौंटंट या पदांच्या एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Wapp क्रमांकावर आपला Resume पाठवायचा … Read more

Google India Jobs : खुषखबर!! Google भारतात करणार ‘या’ पदांवर नवीन भरती; बघा डिटेल्स

Google India Jobs

करिअरनामा ऑनलाईन । IT क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा (Google India Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  जगातील नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. असं असेल जॉब प्रोफाईल (Google India Jobs) ‘सॉफ्टवेअर … Read more

Job Alert : पुण्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा E-Mail

Job Alert (25)

करिअरनामा ऑनलाईन । इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांच्या एकूण 06+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2023 आहे. संस्था – इंद्रायणी … Read more

BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ग्रॅज्युएट्ससाठी ‘या’ पदावर भरती; इथे आहे अर्जाची लिंक

BOB Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध रिक्त (BOB Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेल्स मॅनेजर, रीजनल सेल्स मॅनेजर, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सिनियर मॅनेजर, मॅनेजर या पदांच्या एकूण 220 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 … Read more

Job Notification : शिर्डीच्या साईबाबा संस्थानात ‘या’ पदावर नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?

Job Notification (39)

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. अधिनियम, २००४ कलम ५ मधील तरतुदीनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जास्तीत जास्त 15 अन्य सदस्य याप्रमाणे एकूण 17 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येणार आहेत. या समितीवर शिर्डी नगरपंचायतीचा अध्यक्ष हा पदसिध्द सदस्य असेल. सदर तरतुदीनुसार श्री साईबाबा संस्थान … Read more

Jio Work From Home Job : खुषखबर!! रिलायन्स जिओमध्ये Work From Homeचा गोल्डन चान्स; मिळेल तगडा पगार

Jio Work From Home Job

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Jio Work From Home Job) तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओने Work From Home जॉब करण्यासाठी जागा काढल्या आहेत. ज्यामध्ये तुम्ही दरमहा 15,000 ते 45,000 रुपये पगार मिळवू शकता. काही अटींची पूर्तता करून तुम्ही ही नोकरी मिळवू शकता. असं असेल Work From Home 1. जर तुम्हीही … Read more