Banking Job : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत लिपिक पदावर होणार मोठी भरती

करिअरनामा ऑनलाईन। नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मध्ये विविध (Banking Job) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.
संस्था – नागपूर नागरिक सहकारी बँक लि., नागपूर
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (Banking Job)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – THE CHIEF EXECUTIVE OFFICER, NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD., 79, WARDHAMAN NAGAR, DR, AMBEDKAR SQ., CENTRAL AVENUE, NAGPUR-440008.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)
1. उमेदवार कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक [SC/ST – 45% गुण].
2. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (Banking Job)
वय मर्यादा – 01 मे 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – 700/- रुपये [SC/ST – 350/- रुपये]
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nnsbank.co.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com