ICMR Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! थेट द्या मुलाखत; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत ‘या’ पदावर भरती
करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई (ICMR Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II या पदाच्या 5 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे. मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी होणार … Read more