SBI Clerk Prelims Exam Date 2024 : SBIची लिपिक भरती पूर्व परीक्षा उद्यापासून; ‘या’ नियमांचं करा पालन

SBI Clerk Prelims Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI Clerk Prelims Exam Date 2024) लिपिक भरती पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. दि. ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड … Read more

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; परीक्षेशिवाय होणार निवड

SBI Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती जाहीर (SBI Recruitment 2023) केली आहे. या भरतीच्या माध्यमातून बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 868 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया भरले जाणारे पद – … Read more

SBI PO Exam 2023 : SBI मध्ये कोण झालं सिलेक्ट? असा पहा संपूर्ण निकाल

SBI PO Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया ने एसबीआय प्रोबेशनरी (SBI PO Exam 2023) ऑफिसर प्रिलिम्सचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन हा निकाल पाहू शकतील.  निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरावा लागेल. एसबीआय पीओ प्रिलिम्स परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती. या भरतीद्वारे … Read more

Banking Exam Preparation : अशी होते SBI मध्ये Clerk भरती; लवकरच जाहीर होणार नोटिफिकेशन; जाणून घ्या पात्रता आणि पेपर पॅटर्नविषयी

Banking Exam Preparation

करिअरनामा ऑनलाईन। कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, आणि इतर क्षेत्रातील अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रांकडे वळू (Banking Exam Preparation) लागले आहेत. बँकेत जॉब करण्यासाठी लाखो उमेदवार दरवर्षी अर्ज करत असतात. या पार्श्वभुमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया Clerk भरतीच्या नोटिफिकेशनची वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच जाहीर होणार नोटिफिकेशन स्टेट बँक ऑफ इंडिया लवकरच लिपिक पदांच्या … Read more

SBI मध्ये 3850 जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

भारतीय स्टेट बँकेमध्ये  अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.