Government Job : शिक्षक, लिपिक ते एअर फोर्स…. विविध पदांवर सरकारी भरती; यादी पाहून करा अर्ज

Government Job (47)

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार सरकारी नोकरी (Government Job) मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  उमेदवार येथे दिलेल्या या आठवड्यातील सर्वोच्च सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेची तयारी करून सरकारी नोकरी मिळवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होवू शकते. शासनाच्या विविध विभागात भरती निघाली आहे. त्याविषयी आम्ही येथे माहिती देत आहोत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार वेळेत … Read more

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत थेट द्या मुलाखत; पहा कोणाला मिळू शकते नोकरी?

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.  या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि … Read more

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ‘ही’ पदे रिक्त; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; मिळेल 1,42,400 रुपये पगार 

IB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक मोठी (IB Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत लेखाधिकारी, लेखापाल पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – इंटेलिजन्स ब्युरो भरले … Read more

Goa Shipyard Limited Recruitment 2024 : गोवा शिपयार्डमध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी!!

Goa Shipyard Limited Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा (Goa Shipyard Limited Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा … Read more

Mahapareshan Recruitment 2024 : खुषखबर!! महापारेषण अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरी

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांसाठी एक (Mahapareshan Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. महापारेषण, रत्नागिरी येथे रिक्त पदांच्या 22 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – महापारेषण, रत्नागिरी भरले जाणारे पद – विजतंत्री (Electrician) पद संख्या – … Read more

Government Job : तगड्या पगाराची सरकारी नोकरी!! ‘इथे’ होतेय नवीन भरती; ही संधी सोडू नका

Government Job (45)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. ही ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक … Read more

Job Alert : प्राध्यापकांसह विविध पदावर भरती सुरु; ‘या’ संस्थेत थेट द्या मुलाखत 

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सन्मार्ग शिक्षण संस्था, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रिन्सिपल, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर/व्याख्याता या पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. संस्था – … Read more

KVK Recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्र येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

KVK Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणे अंतर्गत (KVK Recruitment 2024) कुशल सहाय्यक कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – कृषी विज्ञान केंद्र, बारामती भरले जाणारे पद – कुशल सहाय्यक … Read more

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; पटापट करा अर्ज

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत (TMC Recruitment 2024) वैद्यकीय अधिकारी ‘जी’, वैद्यकीय अधिकारी एफ, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी ‘डी’, वैद्यकीय अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैज्ञानिक अधिकारी ‘ई’, वैज्ञानिक ‘वैद्यकीय अधिकारी’ ‘, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक ‘सी’, वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तंत्रज्ञ ‘एनटीसीअन’, … Read more

D. Y. Patil University Recruitment 2024 : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी!!

D. Y. Patil University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (D. Y. Patil University Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून संचालक (विद्यार्थी कल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), डेप्युटी सीईओ पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more