Goa Shipyard Limited Recruitment 2024 : गोवा शिपयार्डमध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा (Goa Shipyard Limited Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 38 पदे (Goa Shipyard Limited Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

मिळणारे वेतन –
Rs.40,000/- ते 1,40,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Goa Shipyard Limited Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
3. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
4. अर्जामध्ये आवश्यक माहिती द्या; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://goashipyard.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com