ICAR Recruitment 2024 : इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर किंवा डिप्लोमाधरक असणाऱ्यांसाठी विना परीक्षा थेट मुलाखत

ICAR Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन | सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन (ICAR Recruitment 2024) कॉटन टेक्नॉलॉजी अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली आहे.  या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल-I पदांच्या 6 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत … Read more

Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more

Job Notification : सहायक प्राध्यापकांची भरती; कोल्हापूरच्या ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन | RCSM कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. संस्था – RCSM कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, कोल्हापूर भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक पद … Read more

CRPF Recruitment 2024 : 10वी पास खेळाडूंसाठी नोकरीची विशेष संधी!! CRPF ने जाहीर केली नवीन भरती

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 169 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे 10 वी पास तरुण तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

RITES Recruitment 2024 : ग्रॅज्युएट असाल तर इथे मिळेल नोकरीची संधी; 1,40,000 पर्यंत मिळेल पगार 

RITES Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | RITES लिमिटेड अंतर्गत (RITES Recruitment 2024) सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. संस्था – RITES लिमिटेड भरले जाणारे पद – सहाय्यक … Read more

NTPC Recruitment 2024 : NTPC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; 2 लाखापर्यंत मिळणार पगार

NTPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून GDMO/वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली सन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. संस्था – … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली विविध पदांवर भरती; 121 पदे भरली जाणार

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC अंतर्गत भरती होवू इच्छिणाऱ्या (UPSC Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने नवीन भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून सहाय्यक औद्योगिक सल्लागार, वैज्ञानिक-बी, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

NLC Bharti 2024 : सरकारी मेगाभरती!! इथे होतेय 632 जागांवर भरती; पदवीधर/डिप्लोमा धारक करु शकतात अर्ज

NLC Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC Bharti 2024) लिमिटेडमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 632 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. ही भरती … Read more

PMC Recruitment 2024 : आर्किटेक्चर इंजिनियर्ससाठी पुणे महापालिकेत नोकरीची संधी; 113 पदे भरणार

PMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका येथे इंजिनियर्सना (PMC Recruitment 2024) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका भरले जाणारे पद – … Read more

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईलमध्ये 473 जागांवर भरती सुरु; 12 वी पास ते पदवीधारकांना मिळणार नोकरीची संधी

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 473 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – इंडियन … Read more