LIC परीक्षा मराठीतचं ! LIC ने दिले स्पष्टीकरण
एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे.
एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती . सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. तसेच इथं दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कॉन्स्टेबल पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे.
आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय नौदलात लघु सेवा आयोग अधिकारी पदांच्या एकूण १४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई येथे ज्युनिअर रिसर्च फेलो, सिनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट श्रेणी – ३ पदांच्या एकूण ४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) येथे विविध पदाच्या एकूण ३८८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे माध्यमिक विभागासाठी मंजूर असलेली मुख्याध्यापकांची १७ पैकी १५ पदे अजूनही रिक्तच आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत संवसु मंडल बीड येथे अपरेंटिस पदाच्या एकूण १८८ जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.