खुशखबर ! CBSE मध्ये विविध पदांच्या १० जागांची भरती
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड येथे सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.