कोल्हापूर आरोग्य विभागात ९ पदांसाठी भरती

करिअरनामा । राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मानसोपचार तज्ञ, चिकित्सक मानसशास्त्र, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, रेकॉर्ड किपर, गटप्रवर्तक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ स्त्रीरोग तज्ञ पदाच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – मानसोपचार तज्ञ, चिकित्सक मानसशास्त्र, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, रेकॉर्ड किपर, गटप्रवर्तक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ स्त्रीरोग तज्ञ

पद संख्या – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1IWhPNaN03ZaGBqCcTFrFshX-03nb-dxa/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]