NREGA रायगड येथे ‘तक्रार निवारण पदाधिकारी’ पदाची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने (NREGA) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज २७ डिसेंबर २०१९  पर्यंत पाठवायचा आहे.

पदाचा तपशील पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय३० नोव्हेंबर २०१९ रोजी ६८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०१९ आहे.

हे पण वाचा -
1 of 349

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), रायगड जिल्हा यांचे कार्यालय

अधिकृत वेबसाईट-

https://drive.google.com/file/d/1bxcEohYvdGutT-BKIBB-MDUQaAWZ4PrZ/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.