जालना जिल्हा निवड समिती लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

जिल्हा निवड समिती जालनाने कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेवक आणि परिचरपदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

खुशखबर ! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९२६ पदांची भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुवर्णसंधी ! मुंबई रेल्वेमध्ये ३५५३ पदांची होणार भरती

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण ३५५३ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती परीक्षा निकाल आणि प्रतिसाद पत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदभरतीचे निकाल / प्रतिसाद पत्रक जाहीर केलेले आहे.

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ४०० जागांची भरती

रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हिंगोली जिल्हा परिषद भरती पात्रता यादी जाहीर

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोलीने फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या भरतीची पात्रता यादी जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केली आहे. ही पात्रता यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

ITBP कॉन्स्टेबल भरतीचे प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाउनलोड

इंडो टेबेटियन सीमा पोलिस दल विभागाने ड्रायव्हर / कॉन्स्टेबल परीक्षा २०१७ चे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे.

IBPS क्लर्क मुख्य परीक्षा २०२० चे प्रवेशपत्र जाहीर; असे करा डाउनलोड

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) नि लिपिक मुख्य परीक्षा २०२० परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

पुणे येथे केंद्र सरकारी आरोग्य योजनेत विविध पदांची भरती होणार

केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट अॅलोपॅथी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यातयेणार आहेत.