सोलापूर येथे दयानंद संस्थेत होणार शिक्षक भरती
दयानंद संस्था, सोलापूर येथे शिक्षक पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दयानंद संस्था, सोलापूर येथे शिक्षक पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे विविध पदांच्या एकूण १०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
बई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे.
SVJCT समर्थ नर्सिंग कॉलेज कासारवाडी, रत्नागिरी येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नोकर भरती प्रक्रिया चालू आहे.
औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.