महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी CYDA चा पुढाकार, रोजगाराच्या नवीन संधींसाठी व्हा तयार..!!
पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
ऑइल इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत थेट वॉक-इन-मुलाखत देऊ शकतात
डीआरडीओ मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या 1817 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
शासनाने नोकर भरतीसाठी उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांच्या आत आस्थापना खर्चाचे निर्बंह घातल्यामुळे येथील महापालिकेत एल तपापासून नोकरभरती रखडली असून आजच्या घडीला तब्बल ६० टक्के पदे रिक्त झाली आहेत.
भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था, न्यू दिल्ली येथे विविध पदाच्या एकूण ८७९ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं.
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .
अनुसूचित जाती,जमाती,आणि दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत शिक्षण मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे विविध ३८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे .