सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट पदासाठी भरती
सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर हजर राहावे.
सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर हजर राहावे.
पुणे येथील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कनिष्ठ लिपिक पदाच्या १ जागेसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.
औरंगाबाद मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ येथे वकील पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
देशभरात बेरोजगारीची सावट अधिक गडद होत चालले आहे . देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या गगनाला भिडली आहे.आशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी लाखो पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.यावरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणवर टीका होत आहे .
करिअरनामा । कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी या पदाच्या १ जागेसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.canttboardrecruit.org/ या अधिकृत लिंकवर आपले अर्ज दाखल करावेत. पदांचा … Read more
झोपल्यानंतर पडणारी ती स्वप्नं नाहीत. तर तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्नं असतात. त्यातच शिकण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून दूर नसते.
ठाणे महानगरपालिकेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदांच्या २ जागा भरण्यात येणार आहेत.
शिक्षक भरतीसाठी पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या आर्थिक मंदीचे सावट असून देखील देशातील दिग्गज आयटी कंपनीने विद्यार्थ्यांना एक खुशखबर दिली आहे.
अहिंसा पॉलीटेक्निक धुळे येथे व्याख्याता पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.