सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट पदासाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । सांगली शिक्षण संस्थेत कमांडंट  पदासाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ फेब्रुवारी आहे.

पदाचा  सविस्तर तपशील-

              पदाचे नाव – कमांडंट

             शैक्षणिक पात्रता – भारतीय सैन्य दलातील कर्नल/ लेफ्टनंट कर्नल पदावरील कार्यरत अथवा निवृत्त                                              अधिकारी.

            पद संख्या – १

            वयोमर्यादा – ५५ वर्ष

          नोकरी ठिकाण – तासगाव, सांगली

हे पण वाचा -
1 of 227

          निवड पद्धत – प्रत्यक्ष मुलाखत

         मुलाखतीचा पत्ता – सांगली शिक्षण संस्थेचे कार्यालय, द्वारा सिटी हायस्कूल, गावभाग, सांगली – ४१६४१६

         मुलाखत तारीख – ११फेब्रुवारी २०२० 

       अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: