MBBS असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये होणार भरती

करिअरनामा । कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी या पदाच्या १ जागेसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.canttboardrecruit.org/ या अधिकृत लिंकवर आपले अर्ज दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३२ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्यची पद्धत – ऑनलाइन

नोकरी ठिकाण – पुणे

शेवटची तारीख – ५ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.