पुणे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । पुणे येथील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कनिष्ठ लिपिक पदाच्या १ जागेसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या या https://djrpune.maha-info.com/ अधिकृत वेबसाईटवर आपले अर्ज दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी आणि तंकालेखानाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रतीमिनिट किंवा मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतीमिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा – १९ ते ४३ वर्ष

नोकरी ठिकाण – पुणे

हे पण वाचा -
1 of 345

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे – ४११००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स  थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: