अंगणवाडी सेविकांची 6500 रिक्त पदे भरणार
अंगणवाडी सेविकांची साडेसहा पदे भरण्याचा आणि भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे .