अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखत

करिअरनामा । अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांनी संचालक व स्टोअर कीपर पदांसाठी  अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण 16 रिक्त जागा आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार 1 फेब्रुवारी 2020 रोजी थेट मुलाखत देऊ शकतात.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक व स्टोअर कीपर

पात्रता –  click here

पदसंख्या – 16

नोकरी ठिकाण- सांगली

अर्ज पाठविण्याचा पत्ता- अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था( ITI), अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल,                                     आष्टा, ता. वाळवा.जिल्हा. सांगली

मुलाखतीची तारीख – 1 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”