10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये कुशल कंत्राटी मनुष्यबळ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. 

‘आरटीई’ प्रवेश नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी शाळांनी नोंदणी करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ केली आहे, नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस आहे.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये सल्लागार पदासाठी  होणार भरती ; आज शेवटची तारीख

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये  सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

खुशखबर ! सशस्त्र सेना न्यायाधिकरणमध्ये होणार 100 पदांची भरती

सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे विविध पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. 

कोल्हापूर येथे वनविभागा अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

कोल्हापूर येथे वनविभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.

नागपूर येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

नागपूर येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

दहावी ,बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक दृष्ट्या मदत करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.