कोल्हापूर येथे वनविभागा अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । कोल्हापूर येथे वनविभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – जी. आय. एस. तज्ञ, उपजीविका तज्ञ, कार्यालयीन सहाय्यक

पद संख्या – 4

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य , सह्याद्री व्याघ्र राखीव, प्रतिष्ठान, तथा उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव                                           कोल्हापूर, स्थित कराड

अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/

महत्वाचे – 13 फेब्रुवारी पासून या लिंकवर अर्ज उपलब्ध होतील – www.mahaforest.nic.in

जाहिरात पहा – https://bit.ly/2vfiw0C

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”