हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.

पदांचा सविस्तर तपशील –

१ ) पदाचे नाव – मेट (माइन्स)

      पदसंख्या – ३०

२) पदाचे नाव-  ब्लास्टर (माइन्स)

     पदसंख्या- ३०

    पात्रता – १० वी उत्तीर्ण (१ आणि २ पदांसाठी )

३) पदाचे नाव- फिटर

    पदसंख्या- २५

४) पदाचे नाव- टर्नर

    पदसंख्या-

५) पदाचे नाव-  वेल्डर (G &E)

      पदसंख्या- १५

६) पदाचे नाव- इलेक्ट्रिशिअन

      पदसंख्या- ३०

७) पदाचे नाव-  इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

    पदसंख्या-

८) पदाचे नाव- ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

      पदसंख्या-

९) पदाचे नाव- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)

    पदसंख्या-

१०) पदाचे नाव- मेकॅनिक डिझेल

      पदसंख्या- १०

११) पदाचे नाव- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक

      पदसंख्या-

१२) पदाचे नाव-  COPA

        पदसंख्या-

१३) पदाचे नाव – वायरमन

    पदसंख्या-

 पात्रता – १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI ( ३ ते १३ पदांसाठी )

वयाची अट – २८ जानेवारी २०२० रोजी 18 ते 30 वर्षे, (OBC – ३ वर्षे सूट, SC/ST/PWD – ५ वर्षे सूट)

फीफी  नाही.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – १५ फेब्रुवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/

जाहिरात पहा – https://drive.google.com/open?id=1iaz0r5fv-qtsi0-xi-4jIJEJUlL5UirJ

येथे अर्ज करा – (click here )

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”