होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये होणार भरती

मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील ७००० शिक्षकांची जाणार नोकरी !

गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांच्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या निर्णयावर पुढे जाण्यास सांगितले होते.

 पुणे येथे SBSPM मध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

पुणे येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM)मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे.

साऊथ इंडियन बँकेत होणार भरती

साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

कोल इंडिया लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेसाठी अर्ज मागवले होते . कोल इंडियाने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहेत .

सुवर्णसंधी ! दूरसंचार विभागात १०१ पदांची होणार भरती

दूरसंचार विभागात उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण १०१ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग येथे जिल्हा सेतू समितीमध्ये महिलांना संधी

सिंधुदुर्ग येथे जिल्हा सेतू समितीमध्ये माली / हेल्पर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

UPSC  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल AC (EXE) LDC परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र उपलब्ध

 संघ लोक सेवा आयोगाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल AC (EXE) LDC परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

साउथ इंडियन बँकेमध्ये प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर

साउथ इंडियन बँकेने 16 प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ बालरोगतज्ञ पदासाठी होणार थेट मुलाखत

पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ बालरोगतज्ञ पदासाठी नवीन नोकरीची सूचना प्रकाशित केली गेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी मुलाखत देऊ शकतात.