Government Job : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी; पहा एप्रिलमध्ये कोणकोणत्या विभागात होणार भरती
करिअरनामा ऑनलाईन | दरवर्षी लाखो तरुण सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी धडपड करत असतात. बहुतेक तरुण उमेदवार यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग, रेल्वे, मेट्रो, एसएससी, सरकारी बँक इत्यादींच्या वेबसाइटवर सरकारी भरतीच्या सूचना तपासत असतात. सरकारी नोकऱ्या शोधणारे तरुण या महिन्यात एसएससी जेई, यूपी मेट्रो व्हेकन्सी, बँक ऑफ इंडियामधील सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीच्या … Read more