NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; लगेच पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत रिक्त (NCB Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘कर्मचारी कार चालक’ पदाच्या 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत म्हणजेच 12 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
भरले जाणारे पद – कर्मचारी कार चालक
पद संख्या – 31 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (NCB Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066
वय मर्यादा – 56 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Candidate should have completed As Per NCB Norms from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – (NCB Recruitment 2024)
या पदासाठी वेतन PB-1, Rs.5200-20200 + G.P Rs.2400 (pre-revised) (Now Level-4 of Pay Matrix as per 7th CPC) (General Central Services Group-‘C’, Non-Gazetted, Non Ministerial) असे आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (NCB Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
4. या भरती विषयी अधिक माहिती narcoticsindia.nic.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत म्हणजेच 12 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – narcoticsindia.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com