Bank Note Paper Mill Recruitment : 10 वी/ITI पास उमेदवारांसाठी बँक नोट पेपर मिलमध्ये नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । बँक नोट पेपर मिलमध्ये भरती (Bank Note Paper Mill Recruitment) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोसेस असिस्टंट ग्रेड पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. संस्था – बँक नोट पेपर मिलभरले जाणारे … Read more