Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर वायु भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन एअर फोर्स ने त्यांच्या (Agniveer Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर अग्निवीर एअर पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक जारी केली आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. IAF अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. … Read more

Air Force Recruitment 2024 : मोठी भरती!! इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांवर नोकरीची संधी

Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या आणि देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी (Air Force Recruitment 2024) आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024) करीता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 304 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

Air Force Recruitment 2024 : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांवर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी (Air Force Recruitment 2024) मोठी बातमी आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024) करीता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 304 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख … Read more