IBPS SO Bharti 2020 । 647 जागांसाठी मेगाभरती
करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ibps.in पदाचे नाव आणि पदसंख्या – 1) I.T. Officer – 20 … Read more