ITI असणाऱ्यांना सुवर्णसंधी!औष्णिक विद्युत केंद्रांतर्गत 125 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर)

पद संख्या – 125 जागा

 पात्रता – ITI in Relevant Trade

नोकरी ठिकाण – कोराडी, नागपूर

अर्ज पद्धती – नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

नोंदणी करा  – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com