Job in Maharashtra : महाराष्ट्रात ‘इतक्या’ तरुणांना मिळाला रोजगार; तुम्हालाही होईल फायदा; इथे नोंदवा तुमचं नाव

Job in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचं संकट (Job in Maharashtra) वाढत असताना दुसरीकडे रोजगाराबाबत दिलासा देणारी बातमी आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग धंद्यामध्ये 31 मे 2023 अखेर राज्यातील 88 हजार 108  उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता … Read more

ITBP Recruitment 2023 : 10 वी पाससाठी खुषखबर!! इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात 458 पदांवर भरती

ITBP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ITBP Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या एकूण 458 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक 27 जून 2023 पासून सुरु होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै … Read more

Mumbai University Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबई विद्यापीठात ‘ही’ पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

Mumbai University Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांवर (Mumbai University Recruitment) भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल आणि सहाय्यक संचालक पदांच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. संस्था … Read more

Van Vibhag Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर मेगाभरती; पात्रता फक्त 10 वी/12 वी पास

Van Vibhag Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वन विभागातील वनरक्षक (गट क) पदाच्या (Van Vibhag Recruitment 2023) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 2138 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 10 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. संस्था – … Read more

IBPS Exam : बँकेची ‘ही’ परीक्षा पास झालात तर मग तुमचं नशीब चमकलंच म्हणून समजा; भरघोस पगार अन् अमाप भत्ते

IBPS Exam

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत करिअर करण्याची (IBPS Exam) इच्छा असेल तर मग ही संधी तुमच्यासाठीच चालून आली आहे असं समजा. आयबीपीएस आरआरबी ही बँकिंग कर्मचारी निवड संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरची एक बँकिंग परीक्षा आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये ज्यांना काम करायचे असेल, त्यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पास केल्यास तुमची सगळी … Read more

EMRS Recruitment 2023 : शिक्षकांसाठी केंद्र सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! लवकरच होणार 38480 जागांवर भरती

EMRS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी (EMRS Recruitment 2023) सरकारने एक चांगली संधी निर्माण केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून EMRS अंतर्गत 38,480 उमेदवारांची शिक्षक आणि शिक्षकेतर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. लिंक ओपन झाल्यानंतर मात्र … Read more

Teachers News : मोठी बातमी!! 2 हजार 384 शिक्षक आता केंद्रप्रमुख होणार; पहा कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

Teachers News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी (Teachers News) जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 6 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार … Read more

ITBP Recruitment 2023 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलात नवीन उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी

ITBP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ITBP Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 09 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तब्बल 2384 जागांवर भरती; महिन्याचा 1,32,000 पगार

Maharashtra Government

करिअरनामा ऑनलाईन । विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा येथे (Maharashtra Government) नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2384 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य परीक्षा … Read more

Agniveer Rally 2023 : नागपुरात होणार अग्निवीर भरती रॅली; पहा वेळापत्रक

Agniveer Rally 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेल्या (Agniveer Rally 2023) अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. निवड झालेल्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार … Read more