ITBP Recruitment 2023 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलात नवीन उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ITBP Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 09 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.

संस्था – इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस
भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 81 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 09 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023

भरतीचा तपशील – (ITBP Recruitment 2023)

ITBP Vacancy 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Passed 10 examinations from a recognized Board or equivalent
2. Passed Auxiliary Nursing Midwifery Course from a recognized institution
3. Registered in the Nursing Council of Central Government or Government.
मिळणारे वेतन – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा (ITBP Recruitment 2023)
असा करा अर्ज –
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. पदाच्या आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा.
4. ऑनलाईन अर्जाची लिंक 09 जून 2023 पासून सुरु होईल.

निवड प्रक्रिया – (ITBP Recruitment 2023)
1. Physical Efficiency Test (PET)
2. Physical Standard Test (PST)
3. Written Test
4. Practical Examination (ITBP Recruitment 2023)
Detailed Medical Examination (DME)/ Review Medical Examination (RME).

पात्रता निकष –

ITBP Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (ITBP Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com