Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार? पहा यादी

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी (Talathi Bharti) प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या महसूल  विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती मिळते. आज आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत… ‘इतके’ अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti) संपूर्ण राज्यभरात 4644 पदांसाठी … Read more

MIDC Recruitment 2023 : राज्याच्या MIDC मध्ये मोठी भरती जाहीर!! ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड; 802 पदे रिक्त

MIDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औद्योगिक विकास (MIDC Recruitment 2023) महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 802 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार २ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी www.midcinda.org या … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्टपासून होणार सुरु; आजपासून उपलब्ध होणार परीक्षेचे हॉल तिकीट

Talathi Bharti 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी पदाच्या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त … Read more

ChatGPT Jobs : OpenAI मध्ये काम करायचे आहे का? ही नोकरी देते 3.7 कोटी रुपयांपर्यंत पगार; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी

ChatGPT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । ChatGPT तसेच अन्य कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (ChatGPT Jobs) सॉफ्टवेअरच्या वाढत्या प्रभावाने अनेकाच्या नोकऱ्या जातील असे म्हटले जात आहे. परंतू ChatGPT ची निर्मिती करणारी कंपनी OpenAI ने काही नोकऱ्याही तयार केल्या आहेत. या पदासाठी कंपनीने 3.7 कोटी रुपयांपर्यंतच्या तगड्या पॅकेजच्या ऑफर दिली आहे. या पदाच्या भरतीसाठी कंपनी उमेदवारांच्या शोधात आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेच ही … Read more

Krishi Sevak Bharti Syllabus 2023 : असं आहे कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम; इथे आहे संपूर्ण माहिती

Krishi Sevak Bharti Syllabus 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी (Krishi Sevak Bharti Syllabus 2023) विभाग ‘कृषी सेवक’ परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय … Read more

Talathi Bharti Hall Ticket 2023 : तलाठी भरती हाॅल तिकीट कसं डाऊनलोड करायचं? इथे आहे लिंक

Talathi Bharti Hall Ticket 2023

करिअरनामा ऑनलाईन ।भूमी अभिलेख (Talathi Bharti Hall Ticket 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. … Read more

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत तब्बल अडीच लाख पदे रिक्त!! केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती; जाणून घ्या कुठे आणि किती पदे रिक्त

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Railway Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन … Read more

Talathi Bharti Exam 2023 : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा परीक्षेच्या तारखा 

Talathi Bharti Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । भूमी अभिलेख (Talathi Bharti Exam 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. … Read more

IBPS Recruitment 2023 : IBPS ने जाहीर केली 3049 जागांवर भरती; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी!!

IBPS Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या (IBPS Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने नुकतीच 3049 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती अंतर्गत तब्बल 3049 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि स्पेशल ऑफिसर्स (SO) पदे … Read more

Indian Postal Department Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी देशाच्या टपाल विभागात मेगाभरतीची घोषणा!! तब्बल 30,041 पदे भरणार

Indian Postal Department Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department Recruitment 2023) संपूर्ण देशात बंपर भरती जाहीर केली आहे. यामुळे टपाल विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक पदांच्या तब्बल 30,041 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more