पुणे मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती
पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नोकर भरती प्रक्रिया चालू आहे.
जिल्हा निवड समिती जालनाने कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेवक आणि परिचरपदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण ३५५३ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदभरतीचे निकाल / प्रतिसाद पत्रक जाहीर केलेले आहे.
रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोलीने फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे.
इंडो टेबेटियन सीमा पोलिस दल विभागाने ड्रायव्हर / कॉन्स्टेबल परीक्षा २०१७ चे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहे.