एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे विविध पदांसाठी होणार भरती

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

८ वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी ; असा करा अर्ज

भारतीय पोस्टमध्ये (India Post) अनेक पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे. भारतीय पोस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत घेतल्या जाणाऱ्या  कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

स्टेट बँक ऑफ इंडियाने कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये इंजिनिअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये सेक्टर विशेषज्ञ पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी होणार भरती

पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.

जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

भंडारा येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्ज प्रक्रियेची आज शेवटची तारीख

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

खुशखबर ! कॉग्निझंट टेक्‍नॉलॉजी कंपनीत होणार 20 हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्‍नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये होणार भरती

मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

 पुणे येथे SBSPM मध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

पुणे येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM)मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे.