आयटीआय असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेडमध्ये भरती जाहीर
फर्टिलायझर्स आणि रसायनिक ट्रॅव्हानकोर लिमिटेडमध्ये ट्रेड अपरेंटीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2020 आहे.