डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत डॉ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानांने विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी उमेदवार ऑफलाइन / ईमेल अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची तारीख 17 मार्च  2020 आहे.

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायिक सहाय्यक पदासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)पदाच्या १३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये विविध जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज

सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा येथे प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, लेखापाल पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सिमेंट कॉर्पोरेशन  ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

सिमेंट कॉर्पोरेशन  ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2020 आहे.

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने विविध 51 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2020 आहे.

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 13  ते 30 मार्च 2020 आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

ठाणे महानगरपालिकेमध्ये विविधपदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

ठाणे महानगरपालिकेमध्ये  जनगणना अधिकारी, संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2020 आहे.