केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 789 जागांसाठी मेगाभरती

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत आरोग्याधिकारी पदासाठी भरती

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत आरोग्याधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

DRDO RAC अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाकरिता  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

SBI मध्ये 3850 जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

भारतीय स्टेट बँकेमध्ये  अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट (WFPIT), अमरावती येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

जलसंपदा विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती

जलसंपदा विभागांतर्गत उस्मानाबाद येथे पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारांनी  अर्ज करावेत. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.

काळसेकर टेक्निकल कॅम्पस मुंबईमध्ये 46 पदांसाठी भरती

काळसेकर टेक्निकल कॅम्पस मुंबईमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.