काळसेकर टेक्निकल कॅम्पस मुंबईमध्ये 46 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । काळसेकर टेक्निकल कॅम्पस मुंबईमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.aiktc.ac.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य

पद संख्या – 46 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020

ई-मेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.aiktc.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com